Mahatma Gandhi | महात्मा गांधी भारताचे राष्ट्रपिता नाहीत? नेमकं काय आहे प्रकरण? | Sakal Media

2022-10-13 219

महात्मा गांधी भारताचे राष्ट्रपिता आहेत असं तुम्ही लहानपणी शाळेत नंतर नेतेमंडळींच्या भाषणात आणि गुगल सर्च केलं तर गुगलवर सुद्धा हेच बघितलं असेल पण जर मी तुम्हाला सांगितले की, महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता नाहीत तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे मी बोलत नाही तर भारत सरकारने अधिकृतरित्या एका RTI ला उत्तर देताना हे सांगितलं आहे.

Videos similaires